Pic credited to unsplash
Pic credited to unsplash
Pic credited to unsplash
धनत्रयोदशी यावर्षी धनत्रयोदशी १० नोव्हेंबर २०२३ रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सोने, चांदी, मालमत्ता आणि वाहने खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ६.२० ते रात्री ८.१९ पर्यंत असेल. खरेदीसाठी शुभ मुहूर्त २.३५ वाजता सुरू होईल आणि ६.३५ वाजता संपेल.
Pic credited to unsplash
नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी ११ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १.५७ वाजता सुरू होईल आणि १२ नोव्हेंबर रोजी दुपारी २.४३ पर्यंत चालेल. यामुळे नरक चतुर्दशी १२ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरी केली जाईल. या दिवशी दुर्गामाता, हनुमान आणि यमदेव यांची पूजा केली जाते. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणूनही साजरी केली जाते.
Pic credited to unsplash
गोवर्धन पूजा: येत्या १४ नोव्हेंबरला गोवर्धन पूजा साजरी केली जाईल. गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ६.१५ मिनिटांनी सुरु होईल आणि रात्री ८.३६ मिनिटांनी समाप्त होईल.
Pic credited to unsplash
भाऊबीज: यंदा १५ नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाणार आहे. भाऊबीज साजरी करण्याचा शुभ मुहूर्त १४ नोव्हेंबरला दुपारी २.३६ मिनिटांनी सुरू होईल. तर, १.४७ मिनिटांनी संपेल.